कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :शासकीय सुट्टी
आजचा सुविचार :
आजचा सुविचार :सामुहिक मेहनत म्हणजे सामर्थ्य.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
– मा. गणेश जाधव ,सरपंच,वसंतनगर (पो.देवी) - भ्रम.क्र.९६२३९३१५२७ मा.कृष्णन जाधव, ग्रामपंचायत अधिकारी, वसंतनगर (पो.देवी) - भ्रम.क्र. ८६६८८६०३०९ "गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा" असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून वाशिम जिल्हातील मानोरा तालुक्यांतील वसंतनगर (पो.देवी) या गावाने डोंगराएवढ्या उंचीची कामे करीत जलतारा बनवून जिल्हा पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. वसंतनगर (पो.देवी) चे सरपंच मा.गणेश जाधव यांनी गाव विकासाचे ध्येय स्वीकारले. त्यांचा विश्वास कृतीत आणण्यासाठी ग्रामविकास अधिकारी मा.कृष्णन जाधव, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.गावातील नागरिकांना उच्चदर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून विविध पुरस्कार मिळविलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान , जलताराअभियान व घरकुलअमृत महा…
![member]()
श्री. गणेश पुरुषोत्तम जाधव
सरपंच
![member]()
श्री. अनिल हरिदास राठोड
उपसरपंच
![member]()
चि. कृष्णन राजकमल जाधव
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
वनेष धनसिंग जाधव
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
रामेश्वर बळीराम जाधव
पाणीपुरवठा कर्मचारी
![]()
चंदूसिंग प्रल्हाद चव्हाण
रोजगार सेवक
![]()
अनिल युवराज चव्हाण
संगणक परिचालक
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत वसंतनगर (पो.देवी) गाव बंजारा समाजची काशी असलेले गाव पोहरादेवी लगत वसलेले गाव आहे. हे एक सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत वसंतनगर (पो.देवी) ग्रामपंचायत ची स्थापना १९९२ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत वसंतनगर मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत वसंतनगर (पो.देवी) अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत वसंतनगर (पो.देवी) येथिल जिल्हा परिषद शाळा बोलकी करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत वसंतनगर (पो.देवी) येथिल अंगणवाडी बोलकी करण्यात आली आहे
विडीयो गॅलरी
-
-
-
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना1992
- एकूण लोकसंख्या1110
- एकूण पुरुष610
- एकूण महिला500
- एकून खातेदार संख्या460
- एकून कुटुंब संख्या279
- एकून घर संख्या308
- एकून शौच्छालय संख्या 264
- गृह कर
- पाणी कर
- एकून खाजगी नळ सख्या 308
- एकून हातपंप5
- विहीर1
- एकून शेतकरी संख्या204
- एकून गुरांची संख्या149
- एकून गोठयांची संख्या64
- बचत गट संख्या11
- अंगणवाडी 1
- खाजगी शाळा संख्या 1
- जिल्हा परिषद शाळा संख्या 1
- ग्राम पंचायत कर्मचारी1
- संगणक परिचालक1
- ग्राम रोजगार सेवक1
- समाज मंदिर 1
- हनुमान मंदिर1
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय वसंतनगर पंचायत समिती : मानोरा , जिल्हा : वाशिम ग्रामपंचायत कार्यालय ,वसंतनगर स्वता310--





